खाली दिलेल्या संकेतस्थळांवर तुम्हाला मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तके मोफत मिळतील. तुम्ही ही पुस्तके तुमच्या संगणकावर मोफत डाऊनलोड करू शकता.
This is one of the best website which provides free Marathi eBooks for downloading. The project was started with few Marathi books and now today they have more than 40 eBooks available freely to the entire world. The main intention behind this project is to distribute the Old Indian literature in the people. They have plan to discover and distribute free literature of some of the famous persons from the India such as, ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्माफुले, लोकमान्यटिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे etc. Project includes subjects like literature, poems, history, Science, play act etc from old and evergreen writers. On that website you will get quality content which is freely available for downloading.
प्रिय वाचकहो,
बरेच जण जुन्या मराठी पुस्तकांच्या शोधात असतात पण Internet वर अश्या साईट्स हुडकणे फार अवघड आहे. म्हणून तुम्हासगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगायचि आहे, भारत सरकारच्या योजनेतून आणि Indian Institute of Science, Bangalore यांच्या सहकार्याने भारतातील प्राचीन साहित्याचे जतन केलेले आहे. या संस्थेने जवळ जवळ 84,895 पुस्तकांचे scanning केलेले आहे. यामध्ये मराठी बरोबरच इतर अनेक जुन्या भारतीय भाषांची पुस्तके जतन केली आहेत. या उपक्रमा अंतर्गत प्राचिन संस्कृत ज्ञानाचेहि जतन केले आहे. हे सर्व साहित्य http://www.dli.ernet.in/ वर मोफत उपलब्ध केले आहे. परंतु एखादे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी प्रत्येक पान स्वतंत्र उघडावे लागते हा एकच या साईटचा विक भाग आहे, तसे असले तरी अत्यंत दुर्मिळ पुस्तकांसाठी याखेरिज चांगला पर्याय नाही.
तसेच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन बरोबर एकत्र येवुन एक अब्ज पुस्तकांचे जतन केले आहे. यामध्ये Chinese, English, Arabic, Bengali, Telugu, Kannada, Tamil, Hindi, Sanskrit, Persian, Marathi, Urdu या बारा भाषांची जुनी पुस्तके उपलब्ध केली आहेत. तरी वाचकांनी याचा लाभ घ्यावा.
Many Marathi books are available on www.scribd.com in Pdf as well as doc format. But it is very difficult to find out the book we want from the Scribd. If you enter wrong spelling of that book, you won’t get it even if it is available there. This problem is solved by Netbhet by collecting all the Marathi books together which are already available on the internet. Hence we can easily brows the books on this website and can download it freely. Also you can copy the title of the book from the Netbhet.com and search it on the Scribd.com which is a much simpler process.
माझ्या मित्रांना हि पोष्ट नक्किच आवडेल हि आशा करतो.
तुमचा अभिप्राय नक्की कळवा
| Learn share market basics in Marathi language | ||
| Farming information in Marathi Language | |||
| Free download Kathakathan of Va Pu Kale | ||
No comments:
Post a Comment