प्रिय वाचकहो,
बरेच जण जुन्या मराठी पुस्तकांच्या शोधात असतात पण Internet वर अश्या साईट्स हुडकणे फार अवघड आहे.
म्हणून तुम्हासगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगायचि आहे,
बरेच जण जुन्या मराठी पुस्तकांच्या शोधात असतात पण Internet वर अश्या साईट्स हुडकणे फार अवघड आहे.
म्हणून तुम्हासगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगायचि आहे,
भारत सरकारच्या योजनेतून आणि Indian Institute of Science, Bangalore यांच्या सहकार्याने भारतातील प्राचीन साहित्याचे जतन केलेले आहे. या संस्थेने जवळ जवळ 84,895 पुस्तकांचे scanning केलेले आहे. यामध्ये मराठी बरोबरच इतर अनेक जुन्या भारतीय भाषांची पुस्तके जतन केली आहेत. या उपक्रमा अंतर्गत प्राचिन संस्कृत ज्ञानाचेहि जतन केले आहे.
हे सर्व साहित्य http://www.dli.ernet.in/ वर मोफत उपलब्ध केले आहे. परंतु एखादे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी प्रत्येक पान स्वतंत्र उघडावे लागते हा एकच या साईटचा विक भाग आहे, तसे असले तरी अत्यंत दुर्मिळ पुस्तकांसाठी याखेरिज चांगला पर्याय नाही.
2) http://www.ulib.org/
तसेच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन बरोबर एकत्र येवुन एक अब्ज पुस्तकांचे जतन केले आहे. यामध्ये Chinese English Arabic Bengali Telugu Kannada Tamil Hindi Sanskrit Persian Marathi Urdu या बारा भाषांची जुनी पुस्तके उपलब्ध केली आहेत. तरी वाचकांनी याचा लाभ घ्यावा.
माझ्या मित्रांना हि पोष्ट नक्किच आवडेल हि आशा करतो.
तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
You may also like
| Free marathi ebooks download | ||
| Learn share market basics in Marathi language | ||
| Farming information in Marathi Language | |||
| Free download Kathakathan of Va Pu Kale | ||
| 2 Ways to earn money online | ||
No comments:
Post a Comment