मित्रांनो मलामाहित आहे कितुमच्या पैकी कित्येक जणझंटरनेटवर मराठी भाषेमधील कामसुत्र हेपुस्तक शोधत असतातपण बरेचदा पदरीनिराशाच पडते. म्हणुन मीआज या ठिकाणीएका साईटची लिंकदेणार आहे ज्यावरतुम्हाला प्रसिद्ध डॅाक्टर श्री. श्रीनिवास कशाळीकर (Dr.Shriniwas Kashalikar) यांनी लिहीलेले संपुर्ण कामजीवन हेपुस्तक मोफत मिळवतायेईल.
या पुस्तकामध्ये लैंगिकतेची अत्यंतसुंदर माहिती दिलीआहे. हे पुस्तकआपल्याला वासनेच्या भावनेपलिकडील सुंदर अश्या कामजीवनाची खऱ्याअर्थाने ओळख करुन देते.
या ठिकाणीएकुण सहा पुस्तके उपलब्धआहेत. ही सर्वपुस्तके टोरंट रुपामध्ये असूनती तुमच्या संगणकावर मोफतडाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे यु टोरंट (utorrent) हा डाउनलोडर असणेआवश्यक आहे. तुमच्याकडे utorrentसॅाफ्टवेअर नसल्यासतुम्ही हेसॅाफ्टवेअरखालील लिंकवरुनमोफतडाउनलोड करुशकता,
या पुस्तकामध्ये लैंगिकतेची अत्यंतसुंदर माहिती दिलीआहे. हे पुस्तकआपल्याला वासनेच्या भावनेपलिकडील सुंदर अश्या कामजीवनाची खऱ्याअर्थाने ओळख करुन देते.

No comments:
Post a Comment